आता याचा घेऊनी त्रास
553.
आता याचा घेऊनी त्रास ।
आलो तुम्हास शरण हरि ॥१॥
घ्याल तरी सोडवून
या काळापासून पुण्य तुमचे ॥२॥
आम्हासी तो न कळे गती ।
कैसी निर्गती करावी ते ॥३॥
निळा म्हणे घ्या हो धर्म ।
काढा अकर्म कर्मातुनी ॥४॥
553.
आता याचा घेऊनी त्रास ।
आलो तुम्हास शरण हरि ॥१॥
घ्याल तरी सोडवून
या काळापासून पुण्य तुमचे ॥२॥
आम्हासी तो न कळे गती ।
कैसी निर्गती करावी ते ॥३॥
निळा म्हणे घ्या हो धर्म ।
काढा अकर्म कर्मातुनी ॥४॥