वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 160. श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ

हरीचिया दासा नामया उ

🙏 4. संत नामदेव · ABH-081543 · अभंग क्र. १२३०

1230.
हरीचिया दासा नामया उदासा | तुझी हृषीकेशा प्रीति बहु ॥१॥
हरिदासांमाजी होसी तू आगळा | प्रेमाचा पुतळा नामदेव ॥२॥
ज्ञानदेव म्हणे तू विठोचा लडिवाळ | नामया तू कृपाळ आम्हांवरी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग