वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 160. श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ

नाथा नको रे अंतरू |

🙏 4. संत नामदेव · ABH-081537 · अभंग क्र. १२२९

1229.
नाथा नको रे अंतरू | तुझ्या कासेचे वासरू ॥१॥
कळा दुभती तू गाय | तुझा वियोग असह्य ॥२॥
देह भोगिता प्राक्तन | मना ठेवी तयाधीन ॥३॥
ज्ञानदेवी ही समाधी | जडो मनोवृत्ति अवघी ॥४॥
नामा भेटे ज्ञानदेवा | जना प्रसाद मिळावा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग