नित्य निरामय सागरी ।
450.
नित्य निरामय सागरी ।
मथन करुनी विचारशूरी ॥१॥
कढिला नवनींताचा गोळा ।
तो हा विटेवरी सावळा ॥२॥
जया तया लागे गोड ।
हरी क्षुघा अवघी चाड ॥३॥
निळा म्हणे दैवे हाती ।
लागला जिही गाइला गीती ॥४॥
450.
नित्य निरामय सागरी ।
मथन करुनी विचारशूरी ॥१॥
कढिला नवनींताचा गोळा ।
तो हा विटेवरी सावळा ॥२॥
जया तया लागे गोड ।
हरी क्षुघा अवघी चाड ॥३॥
निळा म्हणे दैवे हाती ।
लागला जिही गाइला गीती ॥४॥