निरोप मागावया संत ।
451.
निरोप मागावया संत ।
आले राउळा समसत ॥१॥
चरणी ठेऊनिया माथा ।
विनविती पंढरिनाथा ॥२॥
म्हणती कृपा असो दयावी ।
उपेक्षा आमपची न करावी ॥३॥
निळा म्हणे पंढरीनाथा ।
वियोग न साहे सर्वथा ॥४॥
451.
निरोप मागावया संत ।
आले राउळा समसत ॥१॥
चरणी ठेऊनिया माथा ।
विनविती पंढरिनाथा ॥२॥
म्हणती कृपा असो दयावी ।
उपेक्षा आमपची न करावी ॥३॥
निळा म्हणे पंढरीनाथा ।
वियोग न साहे सर्वथा ॥४॥