वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 59. ब्रह्मदेव गर्व परिहार

एक संवत्सर जालासे सक

🙏 4. संत नामदेव · ABH-083071 · अभंग क्र. १०२

102.
एक संवत्सर जालासे सकळा । पाहावया आला ब्रह्मदेव ॥१॥
पूर्ववत गायी गोपाळ देखिले । आश्चर्य वाटले तेव्ह त्यासी ॥२॥
ब्रम्हांडांत ब्रह्मा दूजा असे कोण । केलेंसे उत्पन्न याजलागी ॥३॥
घेवोनिया गोलो तेची आहे येथे । जावोनिया तेथे पाहातसे ॥४॥
भ्रांतीने व्यापीले तयाचे ते मन । देखतो मी स्वप्न किंवा सत्य ॥५॥
नामा म्हणे एके ठायी उभा राहे । न्याहाळून पाहे सकळांसी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग