वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

सेल दिली मागा ऐसी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088806 · अभंग क्र. ६०८

608.
सेल दिली मागा ऐसी ।
जे जे तुम्हासी आवडे ॥१॥
तरी दयाहो आपुले नाम ।
अखंडित प्रेम नैसर्गिक ॥२॥
सर्वकाळ राहो चित्ती ।
सगुण मूर्ति तुमची हे ॥३॥
निळा म्हणे नित्य नवी ।
कीर्तनी दयावी निज आवडी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग