संताचे चरण ध्याता ।
1522.
संताचे चरण ध्याता । हारपली जन्मव्यथा ॥१॥
पुढती मरणाचें पेणे । चुकती जन्मजरा तेणे ॥२॥
संतसमुदाय दृष्टी । पडता लाभ होय कोटी ॥३॥
शरण एका जनार्दनी । काया कुर्वडी संतचरणी ॥४॥