संतचरणी आलिंगन । ब्र
1521.
संतचरणी आलिंगन । ब्रह्माज्ञानी होती पावन ॥१॥
इतर सहज उद्धरती । वाचे गाता ज्यांची कीर्ति ॥२॥
लाभे लाभ संतचरणी । मोक्षसुख वंदी पायवणीं ॥३॥
शरण एका जनार्दनी । उदार संत त्रिभुवनी ॥४॥