संतांच्या दरुशने । त
1523.
संतांच्या दरुशने । तुटे जन्ममरण पेणे ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । बोलता नाही वो उपमा ॥२॥
तीर्थ पर्वकाळ यज्ञ दान । संतचरणी होती पावन ॥३॥
शरण एका जनार्दनी । संत पावन इये जनी ॥४॥