वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

बोलिलो ते तुम्हा उणे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089432 · अभंग क्र. ११३३

1133.
बोलिलो ते तुम्हा उणे ।
कीजे क्षमा नारायणे ॥१॥
आपुलिये मी तळमळे ।
दु:खे चावळलो ते कळे ॥२॥
समर्थाची गतिमति ।
कोण जाणे कैसी रीति ॥३॥
निळा म्हणे उचित करा ।
जैसे आपुले ते दातारा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग