वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

बोलिलो ते क्षमा करा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089423 · अभंग क्र. ११३४

1134.
बोलिलो ते क्षमा करा ।
विश्वंभरा अपराध ॥१॥
सेवकांनी कीजे सेवा ।
तुम्ही तो देवा देवोचि ॥२॥
चावळलो ते सलगी केली ।
उपहासिली पाहिजे ॥३॥
निळा म्हणे न कळे लीला ।
अकळ कळा तुमची ते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग