वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

सांडियले बाळा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089431 · अभंग क्र. ११५२

1152.
सांडियले बाळा ।
कैसी निष्ठुर वेल्हाळा ॥१॥
ऐसी बोलतील सकळे ।
नारी नर हासती बाळे ॥२॥
माय नव्हे म्हणती लांव ।
ऐसे उपहासिती सर्व ॥३॥
निळा म्हणे सर्व जनी ।
ऐसी होईल टेहणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग