संतवचने खरी होती ।
1151.
संतवचने खरी होती ।
वाढेल जगी तुमची कीर्ति ॥१॥
जरी माझे समाधान ।
कराल देउनी आलिंगन ॥२॥
नाही तुम्हा जाणे येणे ।
काही कोठूनिया धावणे ॥३॥
निळा म्हणे विश्वंभरा ।
प्रकटा ह्रदयी वास करा ॥४॥
1151.
संतवचने खरी होती ।
वाढेल जगी तुमची कीर्ति ॥१॥
जरी माझे समाधान ।
कराल देउनी आलिंगन ॥२॥
नाही तुम्हा जाणे येणे ।
काही कोठूनिया धावणे ॥३॥
निळा म्हणे विश्वंभरा ।
प्रकटा ह्रदयी वास करा ॥४॥