वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

हरुनिया घ्यावे चित्त

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089422 · अभंग क्र. ११५३

1153.
हरुनिया घ्यावे चित्त ।
आवघेंचि वित्त धन माझे ॥१॥
हे तो नव्हे उचित तुम्हा ।
पुरुषेत्तमा विचारा ॥२॥
दर्शनाचे हेचि फळ ।
सोडावे निढळ करुनिया ॥३॥
निळा म्हणे हाईल टीका ।
माजी या लोका तुमचीच ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग