कीर्तनाचें थोर सुख ।
1407.
कीर्तनाचें थोर सुख । यदुनायक राहे उभा ॥१॥
भाळे भोळे घेती नाम । करिती आराम कीर्तन ॥२॥
नाना साधनांचे वोढी । न लगे सांकडी सोसाव्या ॥३॥
एका जनार्दनी सोपे बहू । कीर्तनी पाहे देवाते ॥४॥