धन्य धन्य ते शरीर ।
1406.
धन्य धन्य ते शरीर । जेथे कथा निरंतर ॥१॥
गुण गाती भगवंतांचे । तेचि जाणावें दैवाचे ॥२॥
स्वये बोलिले जगज्जीवन । थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥
एका जनार्दनी भले । हरिभक्तीनें उद्धरीले ॥४॥