प्रपंच परमार्थ एकरुप
3261.
प्रपंच परमार्थ एकरुप होत । आहे ज्याचा हेत रामनामी ॥१॥
परमर्थे साधें सहज संसार । येथेंक वेरझार नाही जना ॥२॥
सहज संसारे घडे परमार्थ । लौकिक विपरीत अपवाद ॥३॥
एका जनार्दनी नाही तया भीड । लौकिकाची चाड कोण पुसे ॥४॥