कनक कांता न ये चित्त
3260.
कनक कांता न ये चित्त्ता । तोची परमार्थी पुरता ॥१॥
हेंचि एक सत्य सार । वाया व्युप्तत्तीचा भार ॥२॥
वाचा सत्यत्वे सोंवळी । येर कविता वोवळी ॥३॥
जन तोचि जनार्दन । एका जनार्दनी भजन ॥४॥