वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

प्रपंची जो रडे । ब्र

🙏 16. संत जनाबाई · ABH-074017 · अभंग क्र. २४७

247.
प्रपंची जो रडे । ब्रम्हवन त्याते जडे ॥1॥
ऐसा अखंडित ब्रम्ही । विठ्‌ठला जो कर्माकर्मी ॥2॥
पुत्रदेह ध्याया ध्यानी । कांता धनवो कामिनी ॥3॥
सिंधूसी सांडावा । जनी म्हणे गा सदैवा ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग