वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

तुमचे जाहलिया दरुशन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086640 · अभंग क्र. १९९१

1991.
तुमचे जाहलिया दरुशन । जन्ममरण फिटला पांग ॥१॥
आता धन्य जाहलों करुणाकरा । विश्वभंरा दयाळुवा ॥२॥
मागे कासविसक बहु जाहलों । दरुशने पावलों सुखातें ॥३॥
एका जनार्दनी कृपा केली । फळाची आली सर्वस्वे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग