वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

भाग्यहीन बहु असती ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086655 · अभंग क्र. १९९२

1992.
भाग्यहीन बहु असती । कमळापती सांभाळणे ॥१॥
गर्जे ब्रीदाची तोडर । चराचर त्रिभुवनी ॥२॥
शरणागता वज्रपंजर । हा बडिवार त्रिजगती ॥३॥
शरण एका जनार्दनी । कैवल्यदानीं उदार ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग