वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

अवीट हे क्षीर हरी कथ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072600 · अभंग क्र. २४७

247.
अवीट हे क्षीर हरी कथा माऊली । सेविता सेविली वैष्णवजनी ॥१॥
अमृत राहिले लाजोनि माघारे । येणे रसे थोरे ब्रम्हानंदे ॥२॥
पतित पातकी पावन पंगती । चतुर्भुज होती देव ऐसे ॥३॥
सर्व सुखे तया मोहोरती ठाया । जेथे दाटणी या वैष्णवांची ॥४॥
निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत । धरूनिया प्रीत गाय नाचे ॥५॥
तुका म्हणे केली साधन गाळणी । सुलभ कीर्तनी होऊनी ठेला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग