वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 239. जोहार ३८६२ ते ३८९८

जोहार मायबापधनी । मन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090425 · अभंग क्र. ३८९५

3895.
जोहार मायबापधनी । मनाजीबावाकुळकर्णी । गांवचे पाटील जीवाजी नेमुनी । माझेंधन्यांनी ठेविले की जी मायबाप ॥१॥ जोहारमायबाप जोहार । जोहार मायबापजोहार ॥धृ.॥ गांवचे देसाई ठाणेदार । सबनीस आणि शेखदार । करती रयतेचा कारभार । परी धन्याचा विचार नकरती की ॥२॥ खरीप रब्बी पीकाचे दाणे । सारासारून भरा केणे । रूजू घेतील यमाजी संपूर्ण । बाकी निघतां नेती बांधून की ॥३॥ नेउनीघालतील खोडाबोडी । बाकीची न चुकेची दमडी । मग काय तुमची गोडी । एका जनार्दनी जोडी कीजीमायबाप ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग