केशव आराध्य देवांचाह
381.
केशव आराध्य देवांचाहि देव |पंढरीचा राव पांडुरंग ॥१॥
पांडुरंगाविण नाही त्रिभुवनी |भोळा चक्रपाणिवांचुनिया ॥२॥
नामा म्हणे ध्यानी ध्यावे विठोबासी |अखंड मानसी भजा देवा ॥३॥