वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

आघवे तीर्थ तीर्थरूप

🙏 4. संत नामदेव · ABH-083123 · अभंग क्र. ३८०

380.
आघवे तीर्थ तीर्थरूप | परि ते विठ्ठल चरणींचे स्वरूप |विठ्ठल देखिलिया निष्पाप | जीवजंतू होताती ॥१॥
एवढे क्षेत्र पांडुरंग | सर्वा तीर्थांमाजी अभंग |धरिलिया संतसंग |महादोष हरताती ॥२॥
हरिकीर्तन करी वेगी | हेचि उद्धरील जगालागी |जे जे अनुसरले पांडुरंगी | ते ते गेले वैकुंठा ॥३॥
नामा जपे सदा काळी | रामकृष्ण नामावळी |विठ्ठल विठ्ठल ह्रदयकमळी | जपतसे सर्वदा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग