वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 17. संत कान्होपात्रा › 1. संत कान्होपात्रा अभंग › 1. संत कान्होपात्रा एकूण अभंग 24 › 1. संत कान्होपात्रा अभंग गाथा

अंबऋषीसाठी ।

🙏 17. संत कान्होपात्रा · ABH-074149 · अभंग क्र. १४

14.
अंबऋषीसाठी ।
जन्म घेतले जगजेठी ।।१।।
वागदी भक्तांचा आभार ।
ऋणी झाला निरंतर ।।२।।
अर्जुनाचे रथी बैसे ।
त्याचे घोडे धुतसे ।।३।।
लाज सांडी ऋषीकेषी ।
कान्होपात्रा तुझी दासी ।।४।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग