संत तेचि होती खरे ।
692.
संत तेचि होती खरे ।
विश्वंभरे आवडले जे ॥१॥
नित्य वसे शांती अंगी ।
प्रेमरंगी रंगले ॥२॥
कृपादृष्टी जगावरे ।
विषयांवरी भर नाही ॥३॥
बहिणी म्हणे तया ध्याता ।
आले हाता परब्रह्म ॥४॥
692.
संत तेचि होती खरे ।
विश्वंभरे आवडले जे ॥१॥
नित्य वसे शांती अंगी ।
प्रेमरंगी रंगले ॥२॥
कृपादृष्टी जगावरे ।
विषयांवरी भर नाही ॥३॥
बहिणी म्हणे तया ध्याता ।
आले हाता परब्रह्म ॥४॥