रामकृष्ण नामे ये दोन
11.
रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी ।
हृदयमंदिरी । स्मरा का रे ॥१॥
आपुली आपण करा सोडवण ।
संसारबंधन तोडा वेगी ॥२॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ।
हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ति रया ॥३॥
11.
रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी ।
हृदयमंदिरी । स्मरा का रे ॥१॥
आपुली आपण करा सोडवण ।
संसारबंधन तोडा वेगी ॥२॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ।
हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ति रया ॥३॥