वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 7. शनिवारचे अभंग

झाले रामराज्य काय उण

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073690 · अभंग क्र. १२

12.
झाले रामराज्य काय उणे आम्हासी ।
धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी ॥१॥
राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये ।
दळिता कांडिता जेविता गे बाईये ॥२॥
स्वप्नींही दु:ख कोणी न देखे डोळा ।
नामाच्या गजरे भय सुटले काळा ॥३॥
तुका म्हणे रामे सुख दिले आपुले ।
तया गर्भवासा येणे जाणे खुंटले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग