पैल आला रामराणा | लं
313.
पैल आला रामराणा | लंका दिधली बिभीषणा ॥१॥
नळनीळ जांबुवंत | मध्ये चाले रघुनाथ ॥२॥
मागे वानराचे थाट | पुढे गर्जताती भाट ॥३॥
केला अयोध्या प्रवेश | म्हणे नामा विष्णुदास ॥४॥