वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

तळियाचे पाळी वृक्षाव

🙏 4. संत नामदेव · ABH-082472 · अभंग क्र. १५७१

1571.
तळियाचे पाळी वृक्षावरी बैसुनी | कैसा चातक बोभाइतो रे |ताहाना फुटे परी उदक नेथे | मेघाची वाट पाही रे ॥१॥
तैसा येई बा कान्या येई वा कान्हया | जीवींच्या जीवना केशीराजा रे ॥ धृ० ॥
टाळघोळ कल्लोळ नानापरीची वाद्ये | वाजती वोजा रे |रानींच्या मयुरा नृत्या मे नये | तुजविण मेघराजा रे ॥२॥
जळाविण जळचर पक्षीविण पिलियासी | तैसे जाले नामयासी रे |शंखचक्रगदापद्म पितांबरधारी | अनि का न पावशी रे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग