वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 12. राधाविलास - अभंग ७८ ते १०२

ब्रह्मादिक वेडे जयास

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085194 · अभंग क्र. १०२

102.
ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती । तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी ॥१॥
कवाड ते जैसे आहे तैशापरी । येतो जातो हरी न कळेचे ॥२॥
पाळती पाहता ब्रह्मांड सकळ । तयाचा प्रतिकाळ करीतसे ॥३॥
एका जनार्दनी चोरीचे तेंमीस । हरित सारांश नवनीत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग