भुलाविलें वेणुनादे ।
154.
भुलाविलें वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदें ॥१॥
पांगुळलें यमुनाजळ । पक्षी राहिले निश्चळ ॥२॥
तृणचरें लुब्ध जाली । पुच्छ वाहुनियां ठेलीं ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥