वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

देवासी तो भाव पुरे ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087876 · अभंग क्र. ३२४६

3246.
देवासी तो भाव पुरे । तेणे देव सदा झुरे । भक्तलागीं सरे । वैकुंठासी ॥१॥
भाव धरावा बळकट । आणिक नको कांही कष्ट । साधन हे श्रेष्ठ । कलीमाजी ॥२॥
भावे प्राप्ति होय देव । अभक्तसी संदेह । जवळी असोनी देव । नाही म्हणती ॥३॥
भावे देव घरी नादे । एका जनार्दनी आनंदें । म्हणोनि संतवृदें । तया न विसरती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग