भक्त भावाच्या संपत्त
1356.
भक्त भावाच्या संपत्ती ।
भोगा ऐश्वये श्रीपती ॥१॥
करा त्यांचे समाधान ।
न सांडिता सिंहासन ॥२॥
केली नामाची घोकणी ।
जिही तुमच्या चक्रपाणी ॥३॥
निळा म्हणे ठेविली जिही ।
निष्ठा अखंड तुमचे पायी ॥४॥
1356.
भक्त भावाच्या संपत्ती ।
भोगा ऐश्वये श्रीपती ॥१॥
करा त्यांचे समाधान ।
न सांडिता सिंहासन ॥२॥
केली नामाची घोकणी ।
जिही तुमच्या चक्रपाणी ॥३॥
निळा म्हणे ठेविली जिही ।
निष्ठा अखंड तुमचे पायी ॥४॥