वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

दीपकाचे ठायी नाही द्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086919 · अभंग क्र. २७३१

2731.
दीपकाचे ठायी नाही द्वैतभाव । चोर आणि साव सारखाची ॥१॥
तैसं ब्रह्माज्ञान । सांगताती गोष्टी । अभाविका पोटी स्थिर नोहे ॥२॥
शुद्ध पंचामृतें काग तो न्हाणिला । परी कृष्णवर्ण पालटला नोहे त्याचा ॥३॥
एका जनार्दनी खळाचा स्वभाव । पालट वैभव नोहे त्यासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग