वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

राम सर्वाघटीं व्यापक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087575 · अभंग क्र. ७५५

755.
राम सर्वाघटीं व्यापक संचला । जैसा भाव तया तैसा भेटला ॥१॥
रीस आणि वानर राक्षसहि पहाती । सर्वा एकची मुक्ति रामसंगे ॥२॥
वैर अथवा सख्य वाचे वदे नाम । मुक्ति आम्हा राम स्वये देती ॥३॥
एका जनार्दनी वदता निष्काम । स्वर्गसुख द्त राजाराम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग