वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

ऐसा दोही स्थ्‍ळींचा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088396 · अभंग क्र. ३३२

332.
ऐसा दोही स्थ्‍ळींचा महिमा ।
अगाध उपमा नाही त्या ॥१॥
पंचक्रोशीमाजी भार ।
छबिने अपार मिरवती ॥२॥
वैष्णव करिती नामघोष ।
नाचती उदास कीर्तनी ॥३॥
निळा म्हणे भुक्ति मुक्ति ।
जोडती विरक्ति अनायासे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग