वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

ऐसिया सुखाची मांदूस

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088429 · अभंग क्र. ३३३

333.
ऐसिया सुखाची मांदूस ।
झाली रुपस विठाई ॥१॥
मांडूनिया इटे ठाण ।
धरिला जघन व्दयकरी ॥२॥
रुपाकृती मानववेष ।
ईशाईश जननी हे ॥३॥
निळा म्हणे भक्तांसाठी ।
फिरे वाळवाटी ।
उघडी हे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग