वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

स्थिर करुनियां मन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084072 · अभंग क्र. ७११

711.
स्थिर करुनियां मन । वाचे गावा जनार्दन ॥१॥
तुटती बंधनें । यमयातनेची ॥२॥
ऐशी विठ्ठल माऊली । वाचे स्मरा वेळोवेळी ।
कळिकाळाची चाली । होऊं नेदी सर्वथा ॥३॥
कापालिया काळ । येथे न चले त्यांचे बळ ।
वाउगा पाल्हाळ । सांडा सांडा परता ॥४॥
धरा विश्वासा दृढ मनी । लक्ष लावावें चरणी ।
शरण एका जनार्दनी । नुपेक्षी तो सर्वथा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग