जग तरिलें कीर्तनी ।
712.
जग तरिलें कीर्तनी । श्रीविठ्ठल नामवानी ॥१॥
ऐसा मंत्र अक्षरी । विठ्ठल विठ्ठल निर्धारी ॥२॥
एका जनार्दनी । विठ्ठल पाहे ध्यानीं मनी ॥३॥