पांवा वाजवी मोहरी।
11.
पांवा वाजवी मोहरी।
बार हमामा हुंबरी ॥१॥
नाचे गोपाळांच्या छंदे।
क्रीडा करी ब्रम्हानंदे ॥२॥
सांगोनी येरयेरा काहाणी।
कोडी उगविती उमाणी ॥३॥
निळा म्हणे नाना सोंगे।
संपादिली पांडुरंगे ॥४॥
11.
पांवा वाजवी मोहरी।
बार हमामा हुंबरी ॥१॥
नाचे गोपाळांच्या छंदे।
क्रीडा करी ब्रम्हानंदे ॥२॥
सांगोनी येरयेरा काहाणी।
कोडी उगविती उमाणी ॥३॥
निळा म्हणे नाना सोंगे।
संपादिली पांडुरंगे ॥४॥