माझिये वाचेसी नाही ध
745.
माझिये वाचेसी नाही धीर ।
प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥
तुमचे कृपेचा हा महिमा ।
पुरुषोत्तमा अगाध ॥२॥
काय नेणो वदवा वाणी ।
वळूनिया गुणी आपुला ॥३॥
निळा म्हणे ल्याली लेणे ।
प्रसाद भूषणे तुमची ॥४॥
745.
माझिये वाचेसी नाही धीर ।
प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥
तुमचे कृपेचा हा महिमा ।
पुरुषोत्तमा अगाध ॥२॥
काय नेणो वदवा वाणी ।
वळूनिया गुणी आपुला ॥३॥
निळा म्हणे ल्याली लेणे ।
प्रसाद भूषणे तुमची ॥४॥