दत्त दत्त वदता वाचे
1053.
दत्त दत्त वदता वाचे । होय जन्माचें सार्थक ॥१॥
ऐसा जया नामी वेधु । परमानंदु हृदयी ॥२॥
दत्त आलिंगनीं समाधान । तेणे नासे मीतूपण ॥३॥
एका जनार्दनी वेधु । दत्तनामे लागला छंदु ॥४॥