श्रीदत्त ऐसी ज्याची
1052.
श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे । पोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसी प्रचीत पहा देही । व्यापुनी असे देही विदेही ॥२॥
एका जनार्दनी दत्त । सबाह्म आनंदभरीत ॥३॥