वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका › 1. संत गोरोबा काका अभंग गाथा › १. अभंग गाथा एकूण २० अभंग › १. गोरोबाकाका अभंग गाथा

॥ अभंग १४ ॥

🙏 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका · ABH-090219 · अभंग क्र. १४

14.
॥ अभंग १४ ॥

वंदावे कवणासी निंदावें कवणासी ।
लिंपावें गगनासी कवण लिंपी ॥ १ ॥
नाही जया रूप नाही जया ठाव ।
तेंचि व्यालें सर्व सांगतसे ॥ २ ॥
जीवनीं चंद्रबिंब विंबले पै साचे ।
परि नाही ते नितंबिलें जवळे जेवी ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा ।
आलिंगन देगा मायबापा ॥ ४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग