योग न्यावा सिद्धी ।
57.
योग न्यावा सिद्धी । सकळ गुणाचिया निधी ॥1॥
अरुपाच्या रुपा । साब राजाचिया जपा ॥2॥
ब्रह्मियाचा ताता । ह्मणे जनी पंढरिनाथा ॥3॥