ऐसा होय व्यवहार ।
466.
ऐसा होय व्यवहार ।
जेणे राहे मन स्थिर ॥१॥
हेचि मायेचे निरसन ।
जाणे गुरूगम्य खूण ॥२॥
राहिलिया तळमळ ।
तोचि उपदेश सबळ ॥३॥
शब्दज्ञाने करिसी सोस ।
तेथे कैचा माये-नाश ॥४॥
बहेणि म्हणे राहे मौन ।
हेचि स्थिरप्रज्ञखूण ॥५॥
466.
ऐसा होय व्यवहार ।
जेणे राहे मन स्थिर ॥१॥
हेचि मायेचे निरसन ।
जाणे गुरूगम्य खूण ॥२॥
राहिलिया तळमळ ।
तोचि उपदेश सबळ ॥३॥
शब्दज्ञाने करिसी सोस ।
तेथे कैचा माये-नाश ॥४॥
बहेणि म्हणे राहे मौन ।
हेचि स्थिरप्रज्ञखूण ॥५॥