वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

बहुत भाग्ये भूमंडळा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089491 · अभंग क्र. १३५१

1351.
बहुत भाग्ये भूमंडळा ।
आले सकळा उध्दराया ॥१॥
वर्तोनिया दाविती लोका ।
पाविती परिपाका आणिकाही ॥२॥
सहज त्यांचा क्रीडा खेळ ।
हाचि मंगळ सुखकर्ता ॥३॥
निळा म्हणे हे महीतळ ।
ज्याचिया अढळ धर्मक्रिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग